Chawamym.org logo

छावा मराठा युवा महासंघ छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणी प्रमाणे पुढे चालतो. त्यांच्या विचारांना अनुसरून प्रत्येक पाऊल पुढे टाकला जातो . महाराज्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावित आहे .अश्या प्रभावी व्यक्तमत्त्वाची जडणघडण करण्या माननीय जिजाबाई आणि त्यांचे गुरु दादाजी कोंडदेव यांना शत शत नमन, कि महाराज्यांसारखा राजा आपल्या मायभूमीला लाभला आणि आपले भाग्य उजळून निघाले. अश्या आपल्या विचारवंत राज्याच्या विचारशैलीला बढावा देण्यासाठी आणि या समस्त समाजाच्या कल्याण कार्यासाठी आमची संघटना काम करते. जेव्हा महाराष्ट्रातील गोरगरीब जनता गुलाबगिरीच्या पूर्णपणे आहारी गेली होती , तेव्हा महाराज्यांनी स्वराज्याची मशाल पेटवत लोकांना जागरूक केले आणि सर्वांना या विळख्यातून बाहेर आणायचा एक खंबीर प्रयत्न  केला. अश्याच प्रयन्तनशील राज्याच्या विचारांची सोबत घेऊन आम्ही या संघटनेची कार्यशैली चालवत आहोत . इथे आम्ही केलेल्या कार्याची झलक तुम्हाला बघायला भेटेल

बातम्या लेख

मीडिया

फोटो गैलरी