कॅफे मध्ये चालू अश्लील चाळे

कॅफेच्या नावाखाली दिली जात आहे लॉजची सुविधा. प्रत्येक तासाला भाडं २०० ते ५०० असे आकारण्यात येत आहे. पोलिसांची या कॅफेवर दहाड आणि कॅफेचा परदा फाश . कॅफेचा परदा फाश करण्यासाठी छावा मराठा महासंघाचा मोठा हात.  

सर्वर चालू करून रेशन धान्य त्वरित वाटप करा

रेशन दुकानावरील काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी ई-पॉश मशीन वापरात आणण्यात आली. गौरगरिबांची रेशन हि त्यांची गरज असल्यामुळे, त्यांना हि गरज योग्य वेळेत मिळून देण्यासाठी हि सुविधा सरकारद्वारे देण्यात आली होती. परिस्तिथी पहता असे लक्ष्ययात येते कि, रेशन दुकानावरील काळ्या बाजारामुळे गरीब लोकांना योग्य ते धान्य वितरण भेटत नाही आहे. त्यांची मूलभूत गरज जर पूर्ण होत नसेल तर या सुविधेचा काहीच उपयोग नाही आहे. संघटनेच्या अध्यक्षांनी रेशन दुकानावर जाऊन योग्य ती चौकशी करून, ई पॉश मशीन बंद असल्याचा जाब विचारला आणि ती मशीन चालू करण्यासाठी सांगितले. सर्वर खूप जास्त दिवसांपासून बंद असल्यामुळे हि गरीब लोकांची गैरसोयचं होती .